Bluetooth सुरू करणे

  • Face ID सह iPhone वर : कंट्रोल सेंटर उघडण्यासाठी वरील उजव्या कडेवरून खाली स्वाइप करा, नंतर Bluetooth सुरू करण्यासाठी Bluetooth बटण वर टॅप करा.

  • Touch ID सह iPhone वर : कंट्रोल सेंटर उघडण्यासाठी खालून वरच्या दिशेला स्वाइप करा, नंतर Bluetooth सुरू करण्यासाठी Bluetooth बटण वर टॅप करा.

  • iPad वर : कंट्रोल सेंटर उघडण्यासाठी वरील उजव्या कडेवरून खाली स्वाइप करा, नंतर Bluetooth सुरू करण्यासाठी Bluetooth बटण वर टॅप करा.

  • Mac वर : मेन्यू बारमध्ये कंट्रोल सेंटर मेन्यू वर क्लिक करा, नंतर Bluetooth सुरू करण्यासाठी Bluetooth बटण वर क्लिक करा.